नमस्कार,
टग्या, सातीताई, नाना, शैलेश, तात्या, फा फे, अनु, प्रभाकरकाका, अभिजित आणि मालकंस महोदय, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आपला अतिशय आभारी आहे.
अनु,
'कुऱ्हाडीची खीर' ही कथा मला ही लहानपणी 'रशियन लोककथा' या पुस्तकात वाचल्याचे आता आठवले.
आपल्या सर्वांचे पुन्हा आभार,
आपलाच लिखाळ.