नॅशनल फ़िल्म आर्काइव्हची लायब्ररी फ़िल्म इन्स्टिट्यूट, प्रभात रोड, पुणे जवळ आहे. तुम्ही त्याचे सभासद होवू शकता. आठवड्यातून काही दिवस ते परदेशी चित्रपट दाखवतात. मात्र तुम्ही तेथून तबकड्या आणून तुमचा संग्रह करण कायदेशीर असेल की नाही माहिती नाही.
मध्यंतरी तेथे आग लागली होती आणि बऱ्याच तबकड्या नष्ट झाल्यच ऐकल होत.