कबूल मी तसा तुझा जुनाच काफिया तरी
नवीन वृत्त वापरून का मला छळायचे?

 

मस्त!

चित्त यांची रचना पण सुंदर आहे. तुमची वाचुन मजा आली!

ः)

-चिन्नु