अभिप्रायाबद्दल धन्यवाद. खरेतर हा प्रतिसाद सुपूर्द करून झाल्यावर प्रतिसादात "फेरफार करा" चा पर्यायच मला दिसला नाही. म्हणून इतकी मोठी मोकळी जागा आणि "शु" हे अक्षर अनवधानाने राहून गेले आहे. मला तिथे काहीही लिहायचे नव्हते. तसेच "वैयक्तिक" शब्दही चुकीचा लिहिला गेला आहे. कारण विषय भाषिक शुद्धतेचा आणि अशा चुका,असो. चु.भू.दे.घे.