शिवश्री यांस, 

           शिवधर्मासबंधी आपण दिलेली लिंक आणि लेख खरोखरच बहुजनांसाठी की ज्यांना शिवधर्म काय आहे ते माहीत नाही अतिशय उत्तम आहे. तसेच शिवधर्माच्या नावाने ओरड करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे.

           शिवधर्माला भलेबुरे म्हणणाऱ्यांनी या लेखातून योग्य तो बोध घ्यावा. परंपरागत हिंदू धर्म हे भारताचं भुषन असूच शकत नाही. तो एक कलंक आहे. शक्य तेवढ्या लवकर तो धुवुन कढवा तरच येथील समाज आंतराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या आव्हानांना सामोरे जावू शकेल अन्यथा तो देव देव करतांना केव्हा नष्टप्राय होईल समजणारही नाही.

         विकासासाठी एकोप्याची आवश्यकता असते आणि असा एकोपा हिंदूधर्मात कधीच शक्य नाही.

         येथील ब्राम्हण बहूजन समाजास कधीच, कोणत्याच पातळीवर एकत्र येवू देणार नाही. त्यासाठी बहूजन समाजास ब्रम्हणाची गुलामी सोडून शिवधर्म किंवा बौध्द धर्माच्या छत्राखाली जसे मानवेल तसे एकत्र येणे हे एकच काम आजमितीस करावे.

                                              गुलाम