मनोगतवर बी तुमासनी आरक्षन मिळालय का काय? न्हाइ म्हटल आपापली चार टाळकी गोळा करुन येगळाच धागा सुरु केलायसा म्हनून म्हटल..
चालू दे चालू दे आमी काय हितं वाचायाच येतोया..
बाकिच्या समस्त मनोगतींनो,
ह्यो धागा आरक्षीत हायं तवा हित तुमची मतं द्याची न्हाइत.. तरी पन आगावू पना करुन दीलासाच तर उत्तर मिळत न्हाई म्हनून बोंबाबोंब करायची न्हाई...