शोभाताईंची कविता माझ्या मनांतलं सर्व व्यक्त करते. फरक इतकाच की माझ्या मुलीचे लग्नाचे वय जवळ येत चालले आहे. नंतर काय होणार याचा विचार मी याच धर्तीवर करत असतो.