लिंक वर टिचकी मारल्यावर एक इंग्रजी लेख उघडला. त्याचे शीर्षक "व्हाय डू मराठाज डिनाइड हिंदुइझम?" असे लिहिल्याचे आढळून आले.  इंग्रजी व्याकरणाप्रमाणे यांत "फंडमेंटल मिस्टेक" आहे. ते (शीर्षक) "व्हाय डिड मराठाज डिनाय हिंदुइझम?" असे असायला पाहिजे हे इंग्रजी व्याकरणाचे प्राथमिक ज्ञान असलेला शाळकरी मुलगाही सांगेल.