स्वतःस पावसास अर्पिते
उसासते, धरा सुवासते...‌सुंदर अभिव्यक्ती, शैली!

शिखर असो सुरम्य साजिरे
वसावया दरीच लागते...‍जीवनातील अपरिहार्यता, आणि परस्पर-पूरकतेसाठी छान प्रतिमा!