स्वतःस पावसास अर्पितेउसासते, धरा सुवासते
धुक्यात लोपल्या दिशा जुन्यानवे क्षितिज मना खुणावते
जळात मी असून कोरडीसरस्वती उगीच वाहते
विशेष आवडलं