निनावीपंत,
गझल आवडली... विशेषतः मक्ता आणि हा शेर -
कशासाठी करावी अक्षरांची आर्जवे?
इथे अश्रूंसही चोरी असे बोलायची ... सुंदर!
संगीता जोशींचा एक शेर आठवला...
शब्दरूपाने उफळुन वाहती
आसवांनी शपथ माझी मोडली!
(मतला-
जीवनाने तार जेव्हा तोडली
मी सुरांची साथ तेव्हा सोडली..)
- कुमार