आइनुकाका नोबल पारितोषिक विजेते असले तरी त्यांचे म्हणणे मला तरी थोडेसे खटकते. ते ज्याला चौथे महायुद्ध म्हणतात ते या जगांतील महायुद्ध नसेल तर सर्वनाशानंतर अस्तित्वांत येणाऱ्या नवीन जगांतले पहिले महायुद्ध असेल. त्यावेळी नवीन कालगणनाही सुरू झालेली असेल.