वैभव, शैलेश, शशांक, जयश्री, वैभव, साती, चित्रु, मिलिन्द
सर्वांचे आभार.
मिलिंदजी आपला विचार खूप छान आहे. मलाही सुचताना या ओळी सलग सुचल्या होत्या. पण मग यमक आणि कवितेचा trend पाहून त्यांची दोन वेगळी कडवी केली व शेवटच्या ओळीचा प्रभाव जास्त वेळ टिकतो हे लक्षत घेउन ही ओळ शेवटी टाकली, इतर ठिकाणी तिच्या सौंदर्याला एवढा न्याय मिळाला नसता. तसेच कवितेचे नावही कविता लिहून झाल्यावर दोन दिवसांनी fix केले.
-----स्वप्निल