माझ्या माहितीतले कितीतरी मराठा लोक आजही हिंदू आहेत. तेव्हा लेखाचे शीर्षक "काही मराठ्यांनी हिंदू धर्म का सोडला" असे ठेवावे.
आपण ही सूचना निकोप समजून घ्याल ही आशा.
(ब्राह्मणांविरुद्ध कोपित झालेल्या लोकांनी हा धर्म बनवला आहे त्यामुळे अशा धर्माविषयीची चर्चा निकोप कशी असेल? एक भा. प्र.)