श्री. अवधूत कुलकर्णी यानी आगरकरांची बाजू बरोबर वाटण्याला काहीच कारण दिले नाही,टिळकानी आपल्या देशबांधवांची मनोवृत्ती ओळखली होती त्यामुळे समाजसुधारणेसाठी त्यांच्याशी भांडण्यापेक्षा इंग्रज राज्यकर्त्यांशी भांडणे सोपे आहे हे त्यानी ओळ्खले आणि त्यातल्यात्यात सोपी गोष्ट प्रथम करावी असे त्यानी ठरवले असावे आणि काळाच्या ओघात त्यांचे म्हणणे खरे ठरले आहे .