प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. सन्जोप राव, विश्वमोहिनी, मला असं म्हणायचं होतं की मिरच्यांच्या रोपांना अगोदर पानं येतात आणि नंतर मिरच्या येतात परंतु मिरच्या पानांपेक्षा तिखट असतात.
     तात्या, माझ्याकडे अपरिचित आणि छापण्यासारख्या अशा म्हणींचा बऱ्यापैकी साठा आहे. लवकरच त्यावर लिहीन.
                                                        वैशाली सामंत.