घरांतील सदस्य व मित्रांच्या बोलण्यांत अशुध्द शब्द आले तर त्यांना टोकतो (त्यांच्या शिव्या खातो) जसें 'श्रीमंती पूजन' नव्हे 'सीमांत पूजन', 'कॉरपोरेशन' नव्हे 'महापालिका', 'पेपर' नव्हे 'वर्तमान पत्र'
तसेच गणपतीच्या आरतीतल्या 'संकष्टी पावावे....' ची दुरुस्ती करण्यासाठी एक आस्तीकचळवळ उभारणे आवश्यक आहे!