'पुराणातली वांगी पुराणात' ह्या म्हणीतील वांगी हा शब्द 'वानगी' (अर्थात उदाहरण) ह्याचा अपभ्रंश आहे.