मानस,
ही रुपयौवना,अभिसारीका अगदी डोळ्यासमोर उभी रहाते अन मंत्रमुग्ध तिचा प्रियतम...
वर्णनाची हातोटि,खरच छान आहे.
शीला