टिळक जयंती बद्दल चाललेल्या लेखांत टिळक-आगरकर वाद आणि मतभेद याबाबतच वाचायला मिळाल. त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर आझादांची आठवण आणि दोन्ही प्रभृतीतील साम्य वाचायला आवडले. चांगला लेख.

चौरिचोराच्या हिंसाचारानंतर सशस्त्र क्रांतीकारी चळवळीत सामिल होऊन आपले नाव आझाद असे बदलणाऱ्या या वीराने ब्रिटिश मला कधीही जीवितावस्थेत पकडू शकणार नाहीत असे सांगितल्याचे आठवते.

हम आझाद है और आझादही रहेंगे, पूर्ण पंक्ती अशा

दुश्मनों की गोलियोंका हम सामना करेंगे
आझाद ही रहें है, आझाद ही रहेंगे

या वीराला माझे नम्र प्रणाम

प्रियाली