नाइलाजाने असे म्हणावेसे वाटते की ज्याप्रमाणे चित्रपट संपल्यावर लोक न ऐकता उठून जातात व राष्ट्रगीताचा अपमान होतो म्हणून चित्रपट गृहात राष्ट्रगीत वाजवीणे बंद केले तसे लोकाना मान राखता येत नाही म्हणून राष्ट्रध्वजाच्या विक्रीवरही बंधन हवे.

मान कसा राखायचा हे शिकविणे शक्य नसेल तर किमान अपमान तरी होउ देउ नये.