पसारा आवरण्यावरुन 'वागळे की दुनिया' मालिकेतील एक भाग आठवला‌. शेवटी सर्वच महत्वाचे म्हणून काहीही टाकून दिले जात नाही. पसारा आवरताना जुने स्टिकर बुक, मोराचे न सापडणारे पिस, भोवरा, एखादे जुने पत्र, कुणाच्या तरी लग्नाची प्रत्रिका, फोटोंचा अल्बम असे समोर आले की आवरणे विसरुन त्यातच वेळ घालवला की खावी लागणारी बोलणी हे सारे मजेशीर असते. साध्या गोष्टीही खुप आनंद देतात. आवडले.

अभिजित