अनु,
लेख आवडला. आमचे नशिब मात्र तुमच्या पतिराजांइतके चांगले नाही - असल्या कार्यक्रमात  बिनपगारी हरकाम्याची भूमिका नित्य-नेमाने पदरी येते. तुमच्या पतिदेवांची appointment  मिळेल काय? थोडा पलायनवाद मीही शिकून घेईन म्हणतो.