नरेंद्रजी,
कवितेच्या ओळी सुंदरच आहेत. मनोगतच्या वर्धापनदिनाची आवर्जून नोंद ठेवून येथे दिल्याबद्दल धन्यवाद.
मनोगत व सर्व मनोगतींचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! दिवसेंदिवस मनोगतची भरभराट होवो.