साती,

कथा आवडली. आपल्या प्रतिभेला प्रणाम! रूपांतरणाला आपण वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

अवांतर - ह्या कथेने मला गणितातील स्थानविद्या (टोपॉलीजी) या शाखेची आठवण झाली.