मी हा खेळ मांडियेला
रंग शिंपल्या शोधण्याचा
एक शिंपला "मोती"भरला
एक शिंपला"माती"भरला

वा! छान कविता. वर लिहिलेल्या ओळी विशेष आवडल्या.

साती काळे.