लेखकु,
आपण अगदी योग्य विचार मांडला आहे. वर्गणीची कल्पना पटली. प्रशासकांच्या ध्येय-धोरणांचा पूर्ण आदर आहे आणि त्यांची इच्छा असल्यास हा विषय पुढे नेता येईल.