वावा! नरेंद्रजी, ह्या कविता इथे दिल्याबद्दल अनेक आभार.
काव्यगायनेच्छू बालकवींचीही त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. मात्र 'स्वरलेखन' करतांना आम्ही 'प्रो.मौलाबक्षांची चिन्हे' न वापरता आमची स्वतःची 'चिन्हे' वापरली आहेत, हे एक सुचिन्हच नव्हे काय?
हाहाहा!
शेवटचा परिच्छेद आणि नोटेशन्स ही मूळ पुस्तकातीलच आहेत काय?