तात्या, ओंकार, फा फे, अभिजित, रावसाहेब, अभिजीत आल्हाद, शशांक, सर्वसाक्षी, मी राधीका, आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
शशांक, मी सुद्धा नुकतीच ही कथा १५ सप्टें. १९९३ च्या व्याख्यानात वाचली होती. स्वामीजींचा आवाज कधी ऐकायला मिळेल याची कल्पनाच नव्हती. आपण दिलेल्या दुव्यामुळे, सर्व जग हालवून टाकलेले ११ सप्टें. चे विख्यात भाषण ऐकायला मिळाले. आपले आभार मानवे तितके थोडेच आहेत.
आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
आपलाच,
--लिखाळ.