निषेध नोंदवण्याआधी विडंबन एकदा नीट वाचायचे तरी! जरा पुन्हा वाचा म्हणजे इथे टारगेट कोणाला केले आहे ते कळेल तुम्हाला. चक्रपाणिंना मिळालेल्या वागणुकीचा मलाही रागच आला होता आणि म्हणून हे विडंबन. तुम्ही मात्र अगदी उलटा अर्थ काढून मोकळ्या झालात. हे म्हणजे उचलले बोट, आदळले कळफलकावर ( उचलली जीभ, लावली टाळ्यालाच्या धर्तीवर) झाले.तुमच्या अविचारी निषेधावर जरा पुनर्विचार करा राधिकाताई. हो, आता तुम्हाला दुसऱ्या पक्षाच्या वतीने निषेध करायचा असेल तर करा हो - मात्र हे जरा दुटप्पीपणाचे होईल हे लक्षात असू द्या.