तुषार,
आत्मरंगी रंगले मन रे... हेच सर्वात महत्वाचे आहे,
प्रतिसादाने आनंदि वा उदास न होता लिहिता येणं महत्वाचे आहे कारण मागणी तसा पुरवठा करण्यास कवि किंवा लेखक बाजारु नसावेत,त्यांनी sponteneousलिहिण्याचाच प्रयत्न करावा असं मला वाटत.
छान आहे तुझी कविता,उबदार पांघरुण.....!
शीला.