मल वाटतं प्रशासक निव्वळ छंद म्हणून हे संकेतस्थळ चालवत असावेत आणि त्यांना यातून पैसा कमावण्याची मुळातच इच्छा नसावी (किंवा भलत्या ठिकाणी समाजसेवाकरण्याची हौस असावी)मी मात्र याला व्यावसायिक दृष्टिचा अभाव म्हणेन.