आवराआवरीचा आजार आमच्या नवरोबांना आहे. मी वाहवा करून पळकाढू धोरण ठेवण्यात हुश्शार. फुकट काम होऊन निघत असेल तर होतय काय म्हणा वाहवा करायला?
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.