गोळेकाका,

आमच्या सूचनांवर विचार करून त्यांना नवीन आवृत्तीत स्थान दिल्याबद्दल आभारी आहे. उत्तरोत्तर असेच सुंदर अनुवाद वाचायला मिळोत ही सदिच्छा. मनःपूर्वक शुभेच्छा.