मी स्वतः या विकाराने पीडीत आहे. बरेच काही करून बघीतले, पण गुण नाही. तुमचे पतिराज दर रविवारी ( आवराआवरीतून स्वतःची सुटका करून ) माझी शिकवणी घेतील काय?

आत्मसाक्षात्कारी, नर्मविनोदी लेख. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहायला लावणारा...