महोदय, टिळकांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी या सार्वजनिक उत्सवांव्यतिरिक्त तत्कालिन परिस्थीतीत काय सुरू करता आले असते असे आपणास वाटते?
हे जर मला सांगता आले असते तर लोकांनी मला बाळ गंगाधर नसते का म्हटले? मी फक्त सद्यस्थिती मांडली आहे. गणेशोत्सवाच्या सध्याच्या स्वरूपाचे आपण समर्थक असाल तर तशी नवी चर्चा सुरु करावी.