फरक पुन्हा इतकाच
टिकला हा कोरडेपणा दूरपर्यंत
तर त्याला जमेलही
रोज रोज त्या ढगात असणं
माझं मात्र नक्की नाही
रोज रोज या जगात असणं....बहोत खुब लिखा है!

रोज रोज त्या ढगात असणे....वा!

-मानस६