अशी काही योजना निघाल्यास मनोगताला माझ्याकडून काही आर्थिक हातभार लागणार असेल तर मी खुशीने तयार आहे. मात्र त्या आजूबाजूला भेडसावणाऱ्या रंगीत किंवा ऍनिमेटेड जाहिराती मनोगतावर नकोत रे बाबा!!