अहो राव गणेशोत्सवाची आत्ता आत्ता लागलेली वाट कुठे इतकी मनावर घेता... गणेशोत्सव सुरू होऊन १०० वर्ष झाली. आपण १०० वर्षात वाट लावली नाही अशी एक तरी गोष्ट/संस्था आहे का? शिवरायांच्या स्वराज्यापासून ते आत्ताच्या संघ, काँग्रेस, हरितक्रांती, सहकारी साखर कारखाने, शिवसेने पर्यंत... पेशवाई पण नाही टिकली १०० वर्ष आपल्या समोर. चांगल्या गोष्टींची वाट लावणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे त्याला ते बिचारे टिळक काय करणार!