भारती रिसीवड् प्रनन् सिएशन साठी कुठलाही भारतीय शब्दकोश प्रमाण मानता येण्यासारखा नाही. असा एखादा शब्दकोश आनंदाने त्याचे नाव इथे देता आले असते.

पुण्यातल्या डेक्कन कॉलेजातल्या परिचयातल्या काही भाषावैज्ञानिकांना विचारूनच ऑक्सफ़र्डचा शब्दकोश सुचविण्यात आला.

केंब्रिज, कोलिन्ज़ कोबिल्ड अथवा इतर ब्रिटिश शब्दकोशही चालतील. बीबीसी स्वतःचा शब्दकोश आहे असे वाटते. पण ऑक्सफ़र्ड म्हणा अथवा इतर कुठलाही ब्रिटिश शब्दकोश म्हणा शब्दांचे उच्चार सगळीकडे जवळपास सारखेच दिले आहेत.