खूप आवडला लेख. माझी खोली वाट पाहतेय मला हा आजार कधी होईल याची. पण मी काही तिला ते सुख लाभू देत नाही. एखादा नवरोबा आला की त्यालाच contract देईन म्हणते..
आणखी कशी कशी सफाई करतात ते कळवा.
-सोनू