एखाद्या चित्रपटासारखे भरपूर बघणारे खेचणारी ही बातमी बातमी वाहिन्यांनी उचलून धरली हे त्यांच्या व्यावसायिक बाजूला पाहता साहजिक होते.
देशात असे किती तरी मुद्दे आहेत जे दखल अभावी खितपत पडले आहेत त्यांच्याकडे त्यांना भीषण व्हायची वाट न पाहता दखल द्यावी हे बातमी वाहिन्यांचे ध्येय असायला हवे.
मनोगतावर केंव्हा ही बातमी येते याची मलाही उत्सुकता होती.
(बातमी-वाहिनी-पीडित)
तुषार