शशांक, अनु, शैलेश, प्रियाली, अभिजीत, मीराताई, चिकू, लिखाळ, तात्या, सर्वसाक्षी, संजोप राव, संवादिनी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

प्रियाली, अहो इथल्या सगळ्यांचे वाचुनच थोडासा "धीर" केला लिहायचा. आणि शब्दांची जुळवाजुळव झाली!

आणि हो ती वसाहत मनोगत नाही हो :)

अभिजीत, आता मी चुकूनसुध्दा "शॉर्टकट" च्या भानगडीत पडत नाही :)

चिकू, तुम्ही बरेच जवळ पोचला आहात , आजुन थोडे पुढे या!

रावसाहेब, अशा "कोटी" तुम्हीच करू जाणे... :)
देवा शप्पथ!  अहो मी फ़ार साधा भोळा आहे ;)

पुन्हा एकदा धन्यवाद!
--सचिन