कविता देणे तर मला शक्य नाही पण एक संदर्भ देत आहे. पूर्वी (साधारणपणे १९६३/६४ चे प्रकाशन) "इंद्रधनूचा पूल"- लेखिका पिरोज आनंदकर हे पुस्तक मी वाचले होते. पुस्तक अगदी छोटेसे आहे. ते मिळाल्यास त्याचाही तुम्हास उपयोग होऊ शकेल. फक्त जुने पुस्तक असल्याने मिळणे कठीण आहे.