नाना, तुमचे संकेतस्थळ पाहिले. आभार. पण मला हे नको आहे.
मला माहिती तंत्रज्ञान कचेऱ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शोषणाबद्दल माहिती व मदत देणारा कायदा हवा आहे.