अनु, लेख एकदम झकास आहे. खूप आवडला. पुढच्या भागाची वाट बघते आहे.
मला खूप हौस आहे घर आवरायची आणि सजवायचीही. इतर कोणाची मध्येमध्ये लुडबूड नसलेलीच जास्त बरी वाटते, मनमोकळं आवरायला मजा येते. इतर कोणी केलेली आवराआवर कितीही छान असली तरी मनाला भावत नाही. आऊ आणि आईचाच वारसा पुढे चालवतेय.. दुसरं काय? हाहाहा...