प्रिन्सला सुखरूप वाचवण्यात सेनादल आणि मुंबई अग्निशमनदल यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. वृत्तवाहिन्यांची वृत्त देण्याची घाई मात्र बटबटीत आणि गचाळ होती. शेवटी मुख्यमंत्री तेथे कशासाठी आले होते....? कि ते  याही प्रसंगात 'चमकेश' बनण्याचा प्रयत्न करीत होते