विनायक,
आपला प्रतिसाद वाचुन बरे वाटले. आपल्या लेखना मगिल उद्देश कळला.
माझ्या प्रतिसादात (तुमच्याबद्दल) जे लिहिले ते काही चुकले नाही याचा जास्ती आनंद आहे. आपण अभ्यासू आहात हे पुन्हा एकदा प्रत्ययास आले! :-) (मनापासून. उपरोध नव्हे!)
धन्यवाद!
--सचिन