क्रिकेट सामन्याच्या वेळीही  राष्ट्रध्वजाची अनेकदा अमर्यादा होते. उदाः
१) ध्वज फडकवितांना उलटा धरलेला असतो.
२) ध्वजाचा वापर 'टॉवेल' सारखा घाम, तोंड पुसण्यासाठी केला जातो.
३) त्याचा बोळा करून फेकाफेक करण्यात येते.
३) डोक्याला व कमरेला वाटेल तसा गुंडाळला जातो व  हे लक्षात आणून दिल्यावरही वर्तनात फारसा फरक पडत नाही.

क्रिकेट सामन्याच्या वेळीही  राष्ट्रध्वज नेण्यास बंदी करण्यात यावी असे वाटते.

जयन्ता५२