धैर्यवान प्रिन्स, आर्मी, अग्निशमन दल, पोलिस, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सोनियाजी, पल पल की खबर देऊन उत्कंठा वाढवणाऱ्या दूरदर्शन वाहिन्या आणि माणुसकीच दर्शन घडवणारे समस्त भारत देशवासी ... ह्या सगळ्याचं निःसंशय कौतुक! हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी २ लाखाचे मदत जाहीर केली ती योग्य आहे का? प्रिन्सचा वैद्यकीय खर्च किंवा शिक्षणाचा खर्च करणं ठीकाय. पण आर्थिक मदत देऊन त्याला पंगू तर बनवीत नाही ना? मुलांना स्वाभिमानाने जगायला शिकवायला नको का?